mr_tn/jhn/01/46.md

508 B

Nathaniel said to him

नथनेलने फिलिप्पाला सांगितले

Can any good thing come out of Nazareth?

जोर देण्याकरिता प्रश्नांच्या स्वरूपात ही टिप्पणी दिसते. वैकल्पिक भाषांतर: ""नासरेथमधून काही चांगले निघू शकत नाही!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)