mr_tn/jas/03/intro.md

608 B

याकोब 03 सामान्य टिपा

या अध्यायातील महत्त्वपूर्ण अलंकार

रूपक

याकोब आपल्या वाचकांना शिकवतो की त्यांनी देवाला आनंदी करण्यासाठी त्यांना रोजच्या जीवनातून माहित असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन जगणे आवश्यक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)