# याकोब 03 सामान्य टिपा ## या अध्यायातील महत्त्वपूर्ण अलंकार ### रूपक याकोब आपल्या वाचकांना शिकवतो की त्यांनी देवाला आनंदी करण्यासाठी त्यांना रोजच्या जीवनातून माहित असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन जगणे आवश्यक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])