8 lines
925 B
Markdown
8 lines
925 B
Markdown
# Do they not insult ... have been called?
|
|
|
|
येथे याकोब आपल्या वाचकांना सुधारण्यासाठी आणि शिकवण्यासाठी एक अलंकारिक प्रश्न वापरतो. हे एक विधान केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""श्रीमंत लोक अपमान ... म्हटले गेले आहेत."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
|
|
|
|
# the good name by which you have been called
|
|
|
|
हे ख्रिस्ताच्या नावाचा संदर्भ देते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याने आपल्याला बोलावले आहे त्या ख्रिस्ताचे नाव"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|