# Do they not insult ... have been called? येथे याकोब आपल्या वाचकांना सुधारण्यासाठी आणि शिकवण्यासाठी एक अलंकारिक प्रश्न वापरतो. हे एक विधान केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""श्रीमंत लोक अपमान ... म्हटले गेले आहेत."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # the good name by which you have been called हे ख्रिस्ताच्या नावाचा संदर्भ देते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याने आपल्याला बोलावले आहे त्या ख्रिस्ताचे नाव"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])