mr_tn/jas/01/10.md

1.6 KiB

but the rich man of his low position

शब्द ""गर्व करू"" मागील वाक्यांशातून समजले गेले आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""पण श्रीमंताला त्याच्या निम्न पदावर बढाई मारू द्या"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

but the rich man

पण ज्या माणसाकडे खूप पैसे आहेत. संभाव्य अर्थ म्हणजे 1) श्रीमंत मनुष्य विश्वास ठेवणारा असतो किंवा 2) श्रीमंत मनुष्य अविश्वासू असतो.

of his low position

जर देवाने एखद्या श्रीमंत विश्वास ठेवणाऱ्याला दुख सहन करण्यास भाग पाडले तर त्याने त्याबद्दल आनंदी असावे. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्याला अडचणी दिल्या म्हणून आनंदी असले पाहिजे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-ellipsis)

he will pass away as a wild flower in the grass

श्रीमंत लोक वन्य फुलांसारखेच असल्याचे म्हटले जाते, जे केवळ थोड्या काळासाठीच जिवंत असतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)