mr_tn/jas/01/10.md

16 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# but the rich man of his low position
शब्द ""गर्व करू"" मागील वाक्यांशातून समजले गेले आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""पण श्रीमंताला त्याच्या निम्न पदावर बढाई मारू द्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# but the rich man
पण ज्या माणसाकडे खूप पैसे आहेत. संभाव्य अर्थ म्हणजे 1) श्रीमंत मनुष्य विश्वास ठेवणारा असतो किंवा 2) श्रीमंत मनुष्य अविश्वासू असतो.
# of his low position
जर देवाने एखद्या श्रीमंत विश्वास ठेवणाऱ्याला दुख सहन करण्यास भाग पाडले तर त्याने त्याबद्दल आनंदी असावे. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्याला अडचणी दिल्या म्हणून आनंदी असले पाहिजे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])
# he will pass away as a wild flower in the grass
श्रीमंत लोक वन्य फुलांसारखेच असल्याचे म्हटले जाते, जे केवळ थोड्या काळासाठीच जिवंत असतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])