mr_tn/heb/13/24.md

652 B

Those from Italy greet you

संभाव्य अर्थ म्हणजे 1) लेखक इटलीमध्ये नाही, परंतु इटलीहून आलेल्या विश्वासणाऱ्यांचा गट आहे किंवा 2) लेखक हे पत्र लिहिताना इटलीमध्ये आहेत.

Italy

हे त्या काळातील त्या प्रदेशाचे नाव आहे. रोम हे इटलीच्या राजधानीचे शहर होते. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)