mr_tn/heb/13/24.md

8 lines
652 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Those from Italy greet you
संभाव्य अर्थ म्हणजे 1) लेखक इटलीमध्ये नाही, परंतु इटलीहून आलेल्या विश्वासणाऱ्यांचा गट आहे किंवा 2) लेखक हे पत्र लिहिताना इटलीमध्ये आहेत.
# Italy
हे त्या काळातील त्या प्रदेशाचे नाव आहे. रोम हे इटलीच्या राजधानीचे शहर होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])