mr_tn/heb/13/16.md

691 B

Let us not forget doing good and helping one another

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आम्हाला नेहमी चांगले करण्याची आणि इतरांची मदत करण्याची आठवण ठेवा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-litotes)

with such sacrifices

चांगले करणे आणि इतरांना मदत करणे हे त्या वेदीवर बलिदानासारखे होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)