# Let us not forget doing good and helping one another हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आम्हाला नेहमी चांगले करण्याची आणि इतरांची मदत करण्याची आठवण ठेवा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-litotes]]) # with such sacrifices चांगले करणे आणि इतरांना मदत करणे हे त्या वेदीवर बलिदानासारखे होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])