mr_tn/heb/12/17.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# he was rejected
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याचा पिता, इसहाक याने त्याला आशीर्वाद देण्यास नकार दिला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# because he found no opportunity for repentance
पश्चात्ताप"" नावाची अमूर्त संज्ञा एक मौखिक वाक्यांशासह भाषांतरित केली जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""कारण त्याला पश्चात्ताप करणे शक्य नव्हते"" किंवा ""त्याचे निर्णय बदलणे त्याच्यासाठी शक्य नव्हते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# even though he sought it with tears
येथे ""तो"" एसावाचा उल्लेख करतो.