mr_tn/heb/12/17.md

1.1 KiB

he was rejected

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याचा पिता, इसहाक याने त्याला आशीर्वाद देण्यास नकार दिला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

because he found no opportunity for repentance

पश्चात्ताप"" नावाची अमूर्त संज्ञा एक मौखिक वाक्यांशासह भाषांतरित केली जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवाद: ""कारण त्याला पश्चात्ताप करणे शक्य नव्हते"" किंवा ""त्याचे निर्णय बदलणे त्याच्यासाठी शक्य नव्हते"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

even though he sought it with tears

येथे ""तो"" एसावाचा उल्लेख करतो.