mr_tn/heb/11/36.md

8 lines
1.1 KiB
Markdown

# Others had testing in mocking and whippings
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोकांनी इतरांची थट्टा केली आणि चाबूक मारली "" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# Others had testing in mocking and whippings, and even chains and imprisonment
याचे पुनरावृत्ती केले जाऊ शकते जेणेकरून अमूर्त संज्ञा क्रियापद म्हणून व्यक्त केली जातात. वैकल्पिक अनुवाद: "" देवाने त्यांच्या शत्रूंना थट्टा करु देऊन , चाबकाचे फटके देऊ देऊन, साखळदंडामध्ये आणि बंदिवासामध्ये ठेऊन त्यांची परीक्षा बघितली."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])