mr_tn/heb/11/10.md

716 B

the city with foundations

ज्या शहराला पाया आहे. पाया असल्याने शहर कायम असल्याचे सूचित होते. वैकल्पिक अनुवाद: ""सार्वकालीक शहर"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

whose architect and builder is God

जे देवाने आराखडीत केलेले आणि बांधलेले आहे किंवा ""जे देव आराखडीत आणि रचना करेल

architect

इमारती आणि शहरे आराखडीत करणारे एक व्यक्ती