mr_tn/heb/11/10.md

12 lines
716 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the city with foundations
ज्या शहराला पाया आहे. पाया असल्याने शहर कायम असल्याचे सूचित होते. वैकल्पिक अनुवाद: ""सार्वकालीक शहर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# whose architect and builder is God
जे देवाने आराखडीत केलेले आणि बांधलेले आहे किंवा ""जे देव आराखडीत आणि रचना करेल
# architect
इमारती आणि शहरे आराखडीत करणारे एक व्यक्ती