mr_tn/heb/11/08.md

16 lines
964 B
Markdown

# when he was called
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्याला बोलावले तेव्हा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# went out to the place
त्या ठिकाणी जाण्यासाठी घर सोडले
# that he was to receive as an inheritance
अब्राहामाच्या वंशजांना देण्यास देवाने वचन दिले होते ती जमीन अब्राहामास मिळालेली जमीन आहे असे भाकीत आहे. वैकल्पिक अनुवादः ""देव त्याला देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# He went out
त्याने आपले घर सोडले