mr_tn/heb/11/08.md

964 B

when he was called

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्याला बोलावले तेव्हा"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

went out to the place

त्या ठिकाणी जाण्यासाठी घर सोडले

that he was to receive as an inheritance

अब्राहामाच्या वंशजांना देण्यास देवाने वचन दिले होते ती जमीन अब्राहामास मिळालेली जमीन आहे असे भाकीत आहे. वैकल्पिक अनुवादः ""देव त्याला देईल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

He went out

त्याने आपले घर सोडले