mr_tn/heb/10/32.md

12 lines
785 B
Markdown

# the former days
भूतकाळातील वेळ
# after you were enlightened
सत्य शिकण्याबद्दल असे बोलले जाते की जणू देव त्या व्यक्तीवर प्रकाश टाकतो. हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपण ख्रिस्ताबद्दल सत्य शिकल्यानंतर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# how you endured a great struggle in suffering
तुम्हाला किती दुःख सहन करावे लागले