mr_tn/heb/10/32.md

785 B

the former days

भूतकाळातील वेळ

after you were enlightened

सत्य शिकण्याबद्दल असे बोलले जाते की जणू देव त्या व्यक्तीवर प्रकाश टाकतो. हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपण ख्रिस्ताबद्दल सत्य शिकल्यानंतर"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

how you endured a great struggle in suffering

तुम्हाला किती दुःख सहन करावे लागले