mr_tn/heb/09/24.md

8 lines
620 B
Markdown

# the most holy place made with hands, which
येथे ""हाताने"" म्हणजे ""मनुष्यांद्वारे"". हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मानवाने निर्माण केलेले सर्वात पवित्र स्थान जे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# of the true one
सर्वात खरे पवित्र ठिकाण