mr_tn/heb/09/24.md

620 B

the most holy place made with hands, which

येथे ""हाताने"" म्हणजे ""मनुष्यांद्वारे"". हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""मानवाने निर्माण केलेले सर्वात पवित्र स्थान जे"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]])

of the true one

सर्वात खरे पवित्र ठिकाण