mr_tn/heb/09/04.md

989 B

Inside it

कराराच्या कोशात

Aaron's rod that budded

अहरोनाची ही काठी होती जेव्हा देवाने अहरोनाची काठी कळी बनवून अहरोनाला त्याचा याजक म्हणून निवडले आहे हे इस्राएल लोकांना सिद्ध केले. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

that budded

ज्यापासून पाने आणि फुले उगविली होती

tablets of the covenant

येथे ""पाट्या"" म्हणजे दगडाचे सपाट तुकडे होते ज्यावर लिहिण्यात आले होते. या ज्या शिलालेखांवर दहा आज्ञा लिहिल्या होत्या त्याचा संदर्भ देतो.