# Inside it कराराच्या कोशात # Aaron's rod that budded अहरोनाची ही काठी होती जेव्हा देवाने अहरोनाची काठी कळी बनवून अहरोनाला त्याचा याजक म्हणून निवडले आहे हे इस्राएल लोकांना सिद्ध केले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # that budded ज्यापासून पाने आणि फुले उगविली होती # tablets of the covenant येथे ""पाट्या"" म्हणजे दगडाचे सपाट तुकडे होते ज्यावर लिहिण्यात आले होते. या ज्या शिलालेखांवर दहा आज्ञा लिहिल्या होत्या त्याचा संदर्भ देतो.