mr_tn/heb/08/08.md

864 B

General Information:

या अवतरणात यिर्मया संदेष्ट्याने नवीन कराराविषयी भाकीत केले होते जे देव करेल.

with the people

इस्राएल लोकांबरोबर

See

पहा किंवा ""ऐका"" किंवा ""मी तुम्हाला सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या

the house of Israel and with the house of Judah

इस्राएल व यहूदाचे लोक घरे असल्यासारखे बोलतात. वैकल्पिक अनुवादः ""इस्राएली लोक आणि यहूदाच्या लोकांबरोबर"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)