mr_tn/heb/08/08.md

16 lines
864 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
या अवतरणात यिर्मया संदेष्ट्याने नवीन कराराविषयी भाकीत केले होते जे देव करेल.
# with the people
इस्राएल लोकांबरोबर
# See
पहा किंवा ""ऐका"" किंवा ""मी तुम्हाला सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या
# the house of Israel and with the house of Judah
इस्राएल व यहूदाचे लोक घरे असल्यासारखे बोलतात. वैकल्पिक अनुवादः ""इस्राएली लोक आणि यहूदाच्या लोकांबरोबर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])