mr_tn/heb/05/04.md

1.1 KiB

General Information:

हे उद्धरण जुन्या करारातील स्तोत्रांचे आहे.

takes this honor

मानाविषयी हा असा विचार केला जातो की जणू एखादा व्यक्ती त्यास हातामध्ये पकडू शकतो . (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

takes this honor

महायाजकांना देण्यात आलेल्या ""सन्मान"" किंवा स्तुती व आदर त्याच्या कामासाठी उभे आहेत. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

he is called by God, just as Aaron was

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने जसे अहरोनाला बोलावले तसेच त्यालाही बोलाविले."" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)