# General Information: हे उद्धरण जुन्या करारातील स्तोत्रांचे आहे. # takes this honor मानाविषयी हा असा विचार केला जातो की जणू एखादा व्यक्ती त्यास हातामध्ये पकडू शकतो . (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # takes this honor महायाजकांना देण्यात आलेल्या ""सन्मान"" किंवा स्तुती व आदर त्याच्या कामासाठी उभे आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # he is called by God, just as Aaron was हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने जसे अहरोनाला बोलावले तसेच त्यालाही बोलाविले."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])