mr_tn/heb/02/05.md

1.2 KiB

General Information:

जुन्या करारातील स्तोत्रसंहिता या पुस्तकात उद्धरण दिले आहे. हे पुढील विभागाद्वारे चालू आहे.

Connecting Statement:

लेखकाने हिब्रू विश्वासणाऱ्यांना आठवण करून दिली की पृथ्वी एक दिवस प्रभू येशूच्या शासनाखाली असेल.

For it was not to the angels that God subjected

देवाने दूतांना सत्ताधीश बनविले नाही

the world to come

येथे ""जग"" तेथे राहणाऱ्या लोकांना संदर्भित करते. आणि ""येणे"" म्हणजे ख्रिस्त परतल्यानंतर पुढच्या युगातील हे जग आहे. वैकल्पिक अनुवाद: ""लोक जे नवीन जगात राहतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)