# General Information: जुन्या करारातील स्तोत्रसंहिता या पुस्तकात उद्धरण दिले आहे. हे पुढील विभागाद्वारे चालू आहे. # Connecting Statement: लेखकाने हिब्रू विश्वासणाऱ्यांना आठवण करून दिली की पृथ्वी एक दिवस प्रभू येशूच्या शासनाखाली असेल. # For it was not to the angels that God subjected देवाने दूतांना सत्ताधीश बनविले नाही # the world to come येथे ""जग"" तेथे राहणाऱ्या लोकांना संदर्भित करते. आणि ""येणे"" म्हणजे ख्रिस्त परतल्यानंतर पुढच्या युगातील हे जग आहे. वैकल्पिक अनुवाद: ""लोक जे नवीन जगात राहतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])