mr_tn/heb/01/10.md

1.1 KiB

General Information:

हा उद्धरण दुसऱ्या स्तोत्रातून आले आहे.

Connecting Statement:

लेखक सांगतो की येशू देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे.

In the beginning

काहीही अस्तित्वात येण्यापूर्वी

you laid the earth's foundation

लेखक पृथ्वीविषयी जणू एखाद्या पायावर इमारत बांधावी अशी देवाने ती बांधली असल्याचे बोलत आहे. वैकल्पिक अनुवादः ""तू पृथ्वी निर्माण केली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

The heavens are the work of your hands

येथे ""हात"" देवाच्या शक्ती आणि कृतीचा संदर्भ घेतात. वैकल्पिक अनुवादः ""तू स्वर्ग बनविला"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)