mr_tn/heb/01/10.md

20 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
हा उद्धरण दुसऱ्या स्तोत्रातून आले आहे.
# Connecting Statement:
लेखक सांगतो की येशू देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे.
# In the beginning
काहीही अस्तित्वात येण्यापूर्वी
# you laid the earth's foundation
लेखक पृथ्वीविषयी जणू एखाद्या पायावर इमारत बांधावी अशी देवाने ती बांधली असल्याचे बोलत आहे. वैकल्पिक अनुवादः ""तू पृथ्वी निर्माण केली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# The heavens are the work of your hands
येथे ""हात"" देवाच्या शक्ती आणि कृतीचा संदर्भ घेतात. वैकल्पिक अनुवादः ""तू स्वर्ग बनविला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])