mr_tn/gal/06/12.md

1.4 KiB

make a good impression

इतरांना त्यांच्याबद्दल चांगले विचार करण्यास प्रवृत्त करतात किंवा ""इतरांना चांगले वाटते असे त्यांना वाटते

in the flesh

दृश्यमान पुरावा किंवा ""त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांनी

to compel

सक्तीने किंवा ""जोरदारपणे प्रभाव

only to avoid being persecuted for the cross of Christ

जेणेकरून केवळ ख्रिस्ताचा वधस्तंभ लोकांना वाचवितो असा दावा करण्यासाठी यहूदी लोकांचा छळ होऊ नये

the cross

वधस्तंभावर मरण पावल्यावर ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केले ते येथे वधस्तंभ दर्शवितो. वैकल्पिक अनुवाद: ""येशूने वधस्तंभावर केलेले कार्य"" किंवा ""येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)