20 lines
1.4 KiB
Markdown
20 lines
1.4 KiB
Markdown
|
# make a good impression
|
||
|
|
||
|
इतरांना त्यांच्याबद्दल चांगले विचार करण्यास प्रवृत्त करतात किंवा ""इतरांना चांगले वाटते असे त्यांना वाटते
|
||
|
|
||
|
# in the flesh
|
||
|
|
||
|
दृश्यमान पुरावा किंवा ""त्यांच्या स्वतःच्या प्रयत्नांनी
|
||
|
|
||
|
# to compel
|
||
|
|
||
|
सक्तीने किंवा ""जोरदारपणे प्रभाव
|
||
|
|
||
|
# only to avoid being persecuted for the cross of Christ
|
||
|
|
||
|
जेणेकरून केवळ ख्रिस्ताचा वधस्तंभ लोकांना वाचवितो असा दावा करण्यासाठी यहूदी लोकांचा छळ होऊ नये
|
||
|
|
||
|
# the cross
|
||
|
|
||
|
वधस्तंभावर मरण पावल्यावर ख्रिस्ताने आपल्यासाठी काय केले ते येथे वधस्तंभ दर्शवितो. वैकल्पिक अनुवाद: ""येशूने वधस्तंभावर केलेले कार्य"" किंवा ""येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|