8 lines
937 B
Markdown
8 lines
937 B
Markdown
# In all circumstances take up the shield of faith
|
|
|
|
जेव्हा सैतान हल्ला करतो तेव्हा जसे एखादा सैनिक शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी ढालीचा वापर करतो त्याप्रकारे संरक्षणासाठी देवाने दिलेल्या विश्वासाचा विश्वास ठेवणाऱ्यानी वापर करणे आवश्यक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|
|
|
|
# the flaming arrows of the evil one
|
|
|
|
विश्वासणाऱ्यांविरुद्ध सैतानाचा हल्ला म्हणजे एका सैनिकावर जळत्या बाणाचा हल्ला आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|