mr_tn/eph/06/16.md

937 B

In all circumstances take up the shield of faith

जेव्हा सैतान हल्ला करतो तेव्हा जसे एखादा सैनिक शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी ढालीचा वापर करतो त्याप्रकारे संरक्षणासाठी देवाने दिलेल्या विश्वासाचा विश्वास ठेवणाऱ्यानी वापर करणे आवश्यक आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

the flaming arrows of the evil one

विश्वासणाऱ्यांविरुद्ध सैतानाचा हल्ला म्हणजे एका सैनिकावर जळत्या बाणाचा हल्ला आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)