mr_tn/eph/06/06.md

581 B

as slaves of Christ

आपला जगिक स्वामी स्वत: ख्रिस्त आहे असे मानून आपल्या जगिक स्वामीची सेवा करा.

from your heart

येथे ""हृदय"" हे ""विचार"" किंवा ""हेतू"" साठीचे टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""प्रामाणिकपणासह"" किंवा ""उत्साहीपणे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)