# as slaves of Christ आपला जगिक स्वामी स्वत: ख्रिस्त आहे असे मानून आपल्या जगिक स्वामीची सेवा करा. # from your heart येथे ""हृदय"" हे ""विचार"" किंवा ""हेतू"" साठीचे टोपणनाव आहे. वैकल्पिक अनुवाद: ""प्रामाणिकपणासह"" किंवा ""उत्साहीपणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])