mr_tn/eph/04/31.md

889 B

Connecting Statement:

विश्वासणाऱ्यांनी काय करू नये याविषयी पौलाने आपल्या सूचना पूर्ण केल्या व त्यांनी काय केले पाहिजे यावर समाप्ती केली आहे.

Put away all bitterness, rage, anger

काही दृष्टीकोन किंवा वर्तन चालू ठेवण्यासाठी येथे दूर ठेवा हे रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपण पुढील गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग होऊ देऊ नयेत: कटुता, क्रोध, राग"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

rage

तीव्र राग