mr_tn/eph/04/31.md

12 lines
889 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
विश्वासणाऱ्यांनी काय करू नये याविषयी पौलाने आपल्या सूचना पूर्ण केल्या व त्यांनी काय केले पाहिजे यावर समाप्ती केली आहे.
# Put away all bitterness, rage, anger
काही दृष्टीकोन किंवा वर्तन चालू ठेवण्यासाठी येथे दूर ठेवा हे रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आपण पुढील गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग होऊ देऊ नयेत: कटुता, क्रोध, राग"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# rage
तीव्र राग