mr_tn/eph/04/26.md

778 B

Be angry and do not sin

आपण रागावू शकता, परंतु पाप करू नका किंवा ""आपण रागावला असता पाप करू नका

Do not let the sun go down on your anger

सूर्यास्त होणारा सूर्य रात्र किंवा दिवसाचा शेवट दर्शवितो. वैकल्पिक अनुवाद: ""रात्र होण्यापूर्वी तुम्ही रागावणे थांबवले पाहिजे"" किंवा ""दिवस संपायच्या अगोदर आपला राग सोडून द्या"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)