# Be angry and do not sin आपण रागावू शकता, परंतु पाप करू नका किंवा ""आपण रागावला असता पाप करू नका # Do not let the sun go down on your anger सूर्यास्त होणारा सूर्य रात्र किंवा दिवसाचा शेवट दर्शवितो. वैकल्पिक अनुवाद: ""रात्र होण्यापूर्वी तुम्ही रागावणे थांबवले पाहिजे"" किंवा ""दिवस संपायच्या अगोदर आपला राग सोडून द्या"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])