4 lines
703 B
Markdown
4 lines
703 B
Markdown
# to keep the unity of the Spirit in the bond of peace
|
|
|
|
येथे पौल ""शांती"" हे लोकांना एकत्रित बांधण्याचे बंधन आहे असे बोलत आहे. इतर लोकांबरोबर शांततेने राहून एकजुटीने राहण्यासाठी हे एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवाद: ""एकमेकांसोबत शांततेने जगणे आणि आत्म्याच्या शक्यतेनुसार एकत्र राहणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|