mr_tn/eph/02/18.md

695 B

For through Jesus we both have access

येथे ""आम्ही दोघे"" पौल, विश्वासणाऱ्यांचा यहूदी आणि विश्वासणाऱ्यांचा गैर-यहूदी उल्लेख करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)

in one Spirit

सर्व विश्वासणारे, यहूदी आणि परराष्ट्रीयांना, त्याच पवित्र आत्म्याने देव पित्याच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचा अधिकार दिला आहे.