mr_tn/eph/02/18.md

8 lines
695 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For through Jesus we both have access
येथे ""आम्ही दोघे"" पौल, विश्वासणाऱ्यांचा यहूदी आणि विश्वासणाऱ्यांचा गैर-यहूदी उल्लेख करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])
# in one Spirit
सर्व विश्वासणारे, यहूदी आणि परराष्ट्रीयांना, त्याच पवित्र आत्म्याने देव पित्याच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचा अधिकार दिला आहे.