mr_tn/eph/02/15.md

770 B

he abolished the law of commandments and regulations

येशूचे रक्त मोशेच्या नियमशास्त्राला संतुष्ट करते जेणेकरून दोन्ही यहूदी आणि परराष्ट्रीय देवामध्ये शांतीने राहू शकतील.

one new man

नवीन लोक, परत मिळवलेले लोक (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

in himself

हे ख्रिस्ताबरोबर एकमत आहे जे यहूदी आणि परराष्ट्रीय यांच्यात समेट घडवून आणण्यास शक्य करते.