mr_tn/eph/02/15.md

12 lines
770 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# he abolished the law of commandments and regulations
येशूचे रक्त मोशेच्या नियमशास्त्राला संतुष्ट करते जेणेकरून दोन्ही यहूदी आणि परराष्ट्रीय देवामध्ये शांतीने राहू शकतील.
# one new man
नवीन लोक, परत मिळवलेले लोक (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# in himself
हे ख्रिस्ताबरोबर एकमत आहे जे यहूदी आणि परराष्ट्रीय यांच्यात समेट घडवून आणण्यास शक्य करते.