mr_tn/eph/02/11.md

24 lines
2.3 KiB
Markdown

# Connecting Statement:
पौलाने या विश्वासणाऱ्यांना आठवण करून दिली की देवाने आता ख्रिस्त आणि त्याच्या वधस्तंभाद्वारे परराष्ट्रीय आणि यहूदी यांना एका शरीरात केले आहे.
# Gentiles in the flesh
याचा अर्थ यहूदी लोकांचा जन्म झाला नव्हता अशा लोकांना सूचित करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# uncircumcision
गैर-यहूदी लोकांची सुंता बालक असतानाच केली जात नव्हती आणि अशा रीतीने यहूदी लोकांनी त्यांना देवाच्या नियमांचे पालन न करणारे लोक मानले. वैकल्पिक अनुवादः ""सुंता न झालेले परके"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# circumcision
यहूदी लोकांसाठी दुसरा शब्द होता कारण सर्व पुरुषांची सुंता झालेली होती. वैकल्पिक अनुवादः ""सुंता केलेले लोक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# what is called the ""circumcision"" in the flesh made by human hands
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""यहूदी, ज्या मनुष्यांनी सुंता केली आहे"" किंवा 2) ""यहूदी, जे शरीराची सुंता करतात.
# by what is called
हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक काय म्हणून बोलावतात"" किंवा ""त्यांच्याद्वारे ज्यांना लोक बोलावतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])