mr_tn/eph/02/11.md

2.3 KiB

Connecting Statement:

पौलाने या विश्वासणाऱ्यांना आठवण करून दिली की देवाने आता ख्रिस्त आणि त्याच्या वधस्तंभाद्वारे परराष्ट्रीय आणि यहूदी यांना एका शरीरात केले आहे.

Gentiles in the flesh

याचा अर्थ यहूदी लोकांचा जन्म झाला नव्हता अशा लोकांना सूचित करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

uncircumcision

गैर-यहूदी लोकांची सुंता बालक असतानाच केली जात नव्हती आणि अशा रीतीने यहूदी लोकांनी त्यांना देवाच्या नियमांचे पालन न करणारे लोक मानले. वैकल्पिक अनुवादः ""सुंता न झालेले परके"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

circumcision

यहूदी लोकांसाठी दुसरा शब्द होता कारण सर्व पुरुषांची सुंता झालेली होती. वैकल्पिक अनुवादः ""सुंता केलेले लोक"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

what is called the ""circumcision"" in the flesh made by human hands

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""यहूदी, ज्या मनुष्यांनी सुंता केली आहे"" किंवा 2) ""यहूदी, जे शरीराची सुंता करतात.

by what is called

हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक काय म्हणून बोलावतात"" किंवा ""त्यांच्याद्वारे ज्यांना लोक बोलावतात"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)