mr_tn/eph/02/08.md

764 B

For by grace you have been saved through faith

जर आपण येशूवर विश्वास ठेवतो तर त्याने आपल्यावर न्यायदानापासून वाचविले जाणे यासाठी आपल्यावर दया केली आहे. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपल्या विश्वासामुळे आपल्याला कृपेने वाचवले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

this did not

हे"" हा शब्द ""कृपा करून आपण विश्वासाने तारले गेले आहे"" असे सांगते.